काल महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. पण आज सर्व चॅनल्सवर "बम्बई" आणि "भुजबळ नाराज आहेत का?" (का नाराज आहेत याचं कुणालाच काही नाही) याचीच चर्चा सुरू आहे. आणि अजितदादा दिल्लील गेले आहेत. आणि आरारांचं काय?
बाकी काहीही असो, राजसाहेबांचं "मुख्यमंत्र्यांनी ’मुम्बई’ नावाचा जप केला पाहिजे" हे आवडलं.
बाकी काहीही असो, राजसाहेबांचं "मुख्यमंत्र्यांनी ’मुम्बई’ नावाचा जप केला पाहिजे" हे आवडलं.