तुझं स्वागत.
तुझ्या मताप्रमाणे तू काहीही लिहू शकतेस. त्यासाठी तर तुला लिहायला सांगितलं.
Saturday, October 23, 2010
दृष्टिकोन
माझी मतं वेगळी पण असू शकतील. म्हणून मी लिहिलेलं राजनपेक्षा वेगळं, त्याच्या लिखाणाशी सुसंगत किंवा विरोधीही असू शकेल.
Friday, October 22, 2010
मला काय लिहायचं आहे.
मला अनेक विषयांवर लिहायचं आहे.
उदहरणार्थ, आरोग्य (आहर, व्यायाम, मानसिक आरोग्य), तणावमुक्ती, सकारात्मक विचार व आचार, सकारात्मक वृत्ती, व्यक्तिमत्त्व विकास, विवाह मार्गदर्शन, इत्यादी.
शिवाय माझ्या काही कविता व कथाही मला सर्वांपुढे ठेवायच्या आहेत.
आणि हो! शक्य झाल्यास माझ्या कादंबर्याही क्रमशः सादर करायला मला आवडेल.
त्यासाठी "लेबल्सकडे" लक्ष ठेवा.

Wednesday, October 20, 2010
ओझर्डेकर प्रभुणेला काय म्हणायचय?
ओझर्डेकर प्रभुणेला काय म्हणायचंय?
काहीही. त्याला जे सुचेल ते!
त्याच्या आजीच्या मते तो बुंधा ओझर्डेकर असला तरी त्यालाही काही सुचू शकतं आणि तो ते म्हणू पण शकतो.
काहीही. त्याला जे सुचेल ते!
त्याच्या आजीच्या मते तो बुंधा ओझर्डेकर असला तरी त्यालाही काही सुचू शकतं आणि तो ते म्हणू पण शकतो.
Subscribe to:
Posts (Atom)